Aastad Kale : आस्ताद काळेनं 'तू तेव्हा तशी' मालिकेतील या अभिनेत्याची खिल्ली उडवली | Tu Teva Tashi

2022-09-13 105

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अनेक वेळा आस्तादने
सडेतोड भाष्य करत राजकारणी लोकांवर कठोर शब्दांत टीका केली आहे.नुकतच आस्तादने एका प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल एक कठोर अशी पोस्ट शेअर केली आहे.

Videos similaires